• सोम. डिसेंबर 11th, 2023

Trending

Tauktae चक्रीवादळाने कोकणात इतक्या कोटींचे नुकसान, कोकण विभागीय आयुक्तांचा सरकारला अहवाल सादर

Cyclone Tauktae : चक्रीवादळाने कोकण (Konkan) किनारपट्टीजवळील गावांना जोरदार तडाखा दिला. अनेकांच्या घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडे कोसळलीत.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुन्हा काळाबाजार, जादा दराने विक्री करणारे चार जण ताब्यात

कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. (Coronavirus in Nashik) कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका – डॉ. तात्याराव लहाने

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आणखी वाढणार. लहान मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज.

भारताच्या मदतीनंतर आता आमचा भारताला मदत करण्याचा निर्धार – कमला हॅरीस

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांनी दिलं भारताला मदतीचं वचन