आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये (IPL in UAE) करण्यात आले आहे.
Cyclone Tauktae : चक्रीवादळाने कोकण (Konkan) किनारपट्टीजवळील गावांना जोरदार तडाखा दिला. अनेकांच्या घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडे कोसळलीत.
कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. (Coronavirus in Nashik) कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आणखी वाढणार. लहान मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज.
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांनी दिलं भारताला मदतीचं वचन